Early Mrig Banana: आगाप मृग केळीच्या लागवडीसाठी शेडनेट हाऊस फायद्याचे?

Agap Banana Cultivation: राज्यात आगाप केळीच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. सध्या तापमान तुलनेने सौम्य असले, तरी एप्रिल, मे आणि जून महिन्यांत केळी पिकाला तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे आगाप केळीची योग्य पद्धतीने लागवड करणे आणि वेळोवेळी आवश्यक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com