Robot in Animal Husbandry: रोबोटच्या मदतीने गोठा व्यवस्थापन करणं शक्य आहे का?

AI in dairy farming: सध्या आपण जगतो आहोत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात. प्रत्येक क्षेत्रात उद्योग, शेती, वैद्यक किंवा शिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोट तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. आता हे तंत्रज्ञान पशुपालन क्षेत्रातही दाखल झालं आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com