Video
Tur, Cotton Rate : तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी बियाण्यांवर संशोधन होत का?
Tur Production: देशातील तूर आणि कापसाची उत्पादकता जागतिक स्तराच्या तुलनेत कमी असल्याचे चित्र आहे. मग तूर आणि कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी खाजगी कंपन्या कोणते प्रयत्न करत आहेत?
