Video
Gorashak Maharashtra: गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याची वेळ आली आहे?
Maharashtra cow slaughter act: राज्यात २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. या कायद्यामुळे भाकड गोवंशाच्या व्यवस्थापनाचा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र तरीही राज्य सरकार या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देत नाही, अशी शंका व्यक्त केली जाते.