Video
Summer Groundnut Cultivation: उत्तम उत्पादनासाठी उन्हाळी भुईमुगाची सुधारित लागवड फायदेशीर ठरते का?
groundnut variety for summer season: जानेवारी महिना सुरू झाला की उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीची लगबग सुरू होते. मात्र योग्य वाणाची निवड करून आणि सुधारित पद्धतीने लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
