Irrigation Restart Checkup: बंद सिंचनाचा संच पुन्हा सुरु करताना काय काळजी घ्यावी?

Irrigation System:यंदा ठिबक किंवा तुषार सिंचन लावताय.. आणि त्यासाठी अनेक महिने बंद असलेला ठिबक किंवा तुषार सिंचन संच तुम्ही थेट सुरू करणार आहात का? तर थांबा! कारण पंप सुरू केला आणि पाणी सोडलं, तर पाइपमधून गळती होणं, ड्रिपर तुंबणं किंवा पाण्याचा दाब कमी-जास्त होणं अशा समस्या येऊ शकतात.. त्यामुळं पाणी तर वाया जातंच शिवाय पिकालाही गरजेइतकं पाणी मिळत नाही आणि सिंचनाचा संच खराब होऊ शकतो.. यावर्षी पाण्याची उपलब्धता आधीच मर्यादित असल्यामुळं सिंचनाचा प्रत्येक थेंब आपल्यासाठी महत्त्वाचाय.. म्हणूनच ठिबक किंवा तुषार सिंचन पुन्हा सुरु करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासायच्या.. याची स्टेप बाय स्टेब माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...