Iran War : इराण-अमेरिका युद्ध समाप्त; खत, इंधन, निर्यात खर्च कमी होण्याची शक्यता

Iran America War End: पश्चिम आशियातील संघर्षामुळे गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर कच्चे तेल, खतांचा पुरवठा आणि कृषी व्यापार याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र आता या परिस्थितीत काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com