Video
Intercultivation Machine: एकाच वेळी आंतरमशागतीची तीन कामे करणारे यंत्र कोणते?
उसाला खत टाकायचंय.. भरही लावायचीये.. आणि तणही काढायचंय. म्हणजे ट्रॅक्टरच्या दोन-तीन फेऱ्या, तेवढं डिझेल आणि जास्त मजुरी होणार.. पण हीच तीन कामं एका फेरीत झाली तर? कशी वाटते कल्पना.. तर ही कल्पना म्हणजे आहे ट्रॅक्टरचलित फर्टिलायझर बँड प्लेसमेंट कम अर्थिंग अप यंत्र.. काय आहे हे यंत्र, त्याच्या मदतीने खरच एकावेळी तीन कामं करता येता का.. आणि हे नेमकी कोणकोणत्या पिकात वापरता येतं.. पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
