Video
Intercropping in Drought: रब्बी हंगामात कोरडवाहू शेतीत कोणती आंतरपीके घ्यावी?
Dryland Farming:दुष्काळाच्या परिस्थितीत पीक घेणं हे एक आव्हानच असतं.. पण हे आव्हान कमी करतं आंतरपीके.. रब्बी हंगामात कोरडवाहू पिके जसं रब्बी ज्वारी, करडई आणि हरभरा हे आंतरपीक म्हणून लावले तर ते फायदेशीर ठरु शकतात.. कारण यामुळं शेतातल्या पाण्याचा आणि जमिनीचा पुरेपूर वापर करता येतो.. जोखीम कमी होते.. आणि नुकसान कमी होऊन किमान काही प्रमाणात तरी उत्पन्न हाती येतं.. मग हे आंतरपिकाचं प्रमाण किती असलं पाहिजे.. वाण कोणतं निवडायचं.. हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
