Video
Tomato Diseases: टोमॅटोवरील बुरशीजन्य रोगांचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण
Tomato fungal disease management: राज्यात टोमॅटो हे एक महत्त्वाचे फळभाजी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सध्या काही भागांत टोमॅटो पिकावर मर आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. या रोगांवर एकात्मिक व्यवस्थापन केल्यास शेतकरी आपले पीक मोठ्या प्रमाणात वाचवू शकतात.