War Impact : २०२६ मध्ये युद्ध आणि एल-निनोमुळे महागाई वाढ होणार; एसबीआयचा अहवाल

Israel Iran war impact: इस्त्रायल–अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या झळा आता जगभर जाणवू लागल्या आहेत. हे युद्ध लवकर संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने पुढील काळात त्याचे अधिक गंभीर परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com