Peanut Export : इंडोनिशियाने भारतीय शेंगदाणा आयात बंदी उठवूनही निर्यात ठप्प?

Indonesia groundnut import: इंडोनेशियाने भारतातून होणाऱ्या शेंगदाण्यांच्या आयातीवरील बंदी उठवली असली, तरीही अद्याप निर्यातीला अपेक्षित गती मिळालेली नाही. बंदी उठवल्यानंतर आतापर्यंत केवळ सुमारे ८०० टन शेंगदाण्यांचीच निर्यात झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाने घालून दिलेले अत्यंत कठोर आणि जाचक निकष हे निर्यातीतील मोठे अडथळे ठरत असल्याचे समोर आले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com