Video
Cotton Rate: भारताच्या कापसाला चीन, बांगलादेश, व्हिएतनामचीही पसंती
Indian Cotton Export: देशांतर्गत बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होत आहे. भारतातील कापसाला चीन, बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांकडूनही चांगली मागणी मिळत आहे.
