Urea Availability 2026: देशात यंदा युरियाच्या उपलब्धतेबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये युरियाची टंचाई जाणवत आहे. खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीपासूनच खत विक्री केंद्रांबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, एकीकडे युरियाची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युरियाचा भाव नेमका किती कमी झाला आहे? या दरकपातीचा देशांतर्गत खत बाजारावर आणि शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो? तसेच युरियाच्या उपलब्धतेवर याचा काही सकारात्मक परिणाम होईल का? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.