Video
November Paus Andaj: देशात नोव्हेंबरमध्ये थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता
November weather Maharashtra: नोव्हेंबर महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. महाराष्ट्रातही बहुतांश भागांमध्ये सरासरी किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
