India Drought : पावसाची तूट आणि खंडामुळे खरिपाच्या पिकांविषयी चिंता वाढली

देशाच्या बहुतांशी भागांमध्ये पावसात मोठी तूट निर्माण झालेली आहे. यामुळे देशातील निम्म्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. पुढील काळात भीषणता आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा फटका खरिप पिकांना बसणार आहे. तर रब्बीविषयी देखील चिंता निर्माण होत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com