US Agri Import: भारताने आयातशुल्क शुन्य केल्याची ट्रम्प यांची घोषणा

India US trade: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने अमेरिकेच्या शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली केल्याची घोषणा केली आहे. मात्र याबाबत भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com