Video
Unseasonal Rain Alert:राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार ?
राज्यातील हवामानात पुढील काही दिवस बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गारपीट होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नेमका पाऊस कुठे आणि किती दिवस पडेल, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
