Video
Summer Sesame : उन्हाळी तिळाच्या लागवडीचे सुधारित तंत्र काय आहे?
summer sesame cultivation: सध्या हवामानात सतत बदल होत आहेत आणि उन्हाळ्यात पाण्याची कमतरता ही सर्वांनाच परिचित समस्या आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात येणारे आणि चांगला बाजारभाव मिळू शकणारे पीक म्हणजे उन्हाळी तीळ.
