Tur Cultivation: तुरीच्या चांगल्या उत्पादनासाठी सुधारित तंत्र फायदेशीर?

Tur Crop Management: यंदाच्या खरीप हंगामात तूर लागवडीचे नियोजन करत असाल, तर केवळ योग्य वाणाची निवड करून भागणार नाही. कारण यंदा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने तूर पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर शास्त्रशुद्ध नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com