Video
Cotton, Soybean Rate: कापूस, सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाच्या दोन अपडेट
cotton procurement: देशात यंदा विक्रमी प्रमाणात कापसाची आयात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसू शकतो. तर दुसरीकडे, सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
