Video
Wheat Rust Disease: गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
wheat disease management: राज्यात गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी रोगांचे वेळेवर आणि योग्य नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या राज्यातील काही भागांत गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
