Video
Seed Buying Tips: बियाणे घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?
Seed Selection Guide: चांगले उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाण्यांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र बाजारात अनेकदा बनावट, निकृष्ट किंवा मुदतबाह्य बियाण्यांची विक्री होत असल्याचे दिसून येते.
