Cotton, Soybean Sowing: खरिप पिकांची लागवड करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे?

Kharif Crop Sowing: खरीप हंगामाची पेरणी आता तोंडावर आली आहे. मात्र यंदा एल निनोचे सावट असल्याने पावसाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप पेरणी करताना शेतकऱ्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com