Bailpola Festival: बैलशक्तीचा वापराबद्द्ल विचार केला जातो?

farming culture: पशुपालन आणि शेती या दोन्ही प्रक्रियांमध्ये बैलाचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. शेतीत कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतीतील कामासाठी बैलाचे महत्व आजही कमी झालेले नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्या सचोटीइतकाच त्याच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com