Video
War Impact on Agri: खत, तेल, कापूस, सोयाबीन, मक्याच्या भावावर परिणाम होणार
War Impact Agriculture: इराण–इस्त्राईल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाच्या झळा आता जागतिक बाजारपेठेला बसू लागल्या आहेत. त्याचा परिणाम शेतीमालाच्या बाजारावरही दिसून येत आहे.
