Video
Pulses MSP : तूर आणि हरभऱ्याला पिवळा वाटाणा आयातीचा फटका; याचिकेत दावा
Yellow Peas Import: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ फार क्वचित येते. त्यामुळे अशा घडामोडींची नोंद घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
