Video
China & US Trade : चीन आणि अमेरिका शेतमाल खरेदीचा जगावर परिणाम होणार?
Global Agricultural Market: जगातील दोन महासत्ता पुन्हा एकदा जागतिक व्यापाराच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. एका बाजूला अमेरिका, तर दुसऱ्या बाजूला जगातील सर्वात मोठा कृषी आयातदार चीन. गेल्या काही वर्षांत व्यापारयुद्धामुळे तणावपूर्ण झालेल्या या दोन देशांतील संबंधांमध्ये आता नव्या कृषी करारामुळे सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
