Video
Onion Rate: केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीतील अस्थिर धोरणाचा फटका
onion export: केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणांमुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तानने, ज्या देशांमध्ये भारतीय कांद्याची मागणी होती त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात करून आपली बाजारपेठ निर्माण केली आहे.
