Monsoon 2026 : जून महिन्यात कमी पावसाचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

IMD Monsoon Forecast: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी किंवा अत्यल्प पाऊस पडण्याची शक्यता सुमारे ८४ टक्के आहे. तर सरासरी पाऊस पडण्याची शक्यता केवळ १४ टक्के असून, सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अत्यंत कमी असल्याचे संकेत आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com