Rain Update : पुढील पाच दिवस कोणत्या भागात पावसाचा जोर कायम राहणार?

Weather Update : राज्याच्या विविध भागात पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावत असून पावसाचा जोर वाढला आहे. आज म्हणजेच शुक्रवारी कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com