Video
Fertilizer Shortage: युध्द जास्त दिवस चालल्यास खरिपात खते मिळतील का?
War Impact Fertilizer Supply: इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या जागतिक बाजारात खतांचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. खरीप हंगामात खतांची मागणी अधिक असते.
