ICRISAT Groundnut Variety : भुईमुगाचे 'सुपर' वाण विकसित; शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा

ICRISAT high oleic groundnut varieties : आंतरराष्ट्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (ICRISAT) ने उच्च ओलिक अॅसिड असलेले ICGV २०१२१४ आणि ICGV १८१०३० हे दोन नवीन भुईमूग वाण विकसित केले आहेत. या वाणांमुळे तेलाची गुणवत्ता, साठवण क्षमता आणि बाजारमूल्य वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com