Video
Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कशी राहील?
Maharashtra winter forecast: राज्यात थंडीचा कडाका कायम असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट जाणवत आहे. पुढील दोन दिवस ही थंडीची तीव्रता कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
