Monsoon Rain: मॉन्सूनचा पाऊस पुढील २ आठवडे कसा राहणार?

Monsoon Rain Forecast: राज्याच्या काही भागांमध्ये मॉन्सूनने प्रवेश केला असून अनेक ठिकाणी पावसालाही सुरुवात झाली आहे. मात्र, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com