Maize Rate : मका उत्पादकांची दुहेरी कोंडी सरकार कशी फोडणार?

maize msp: राज्यात हमीभावाने मका खरेदीसाठी केवळ ४८ हजार टनांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेतून डीडीजीएस आयात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मक्याचे दर घसरले असून शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रांकडे मोठ्या संख्येने वळत आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com