Monsoon Update : माॅन्सूनचा प्रवास आज कसा राहीला? पुढचा अंदाज काय?

Monsoon 2026: मॉन्सूनने आज लक्षद्वीपमध्येच मुक्काम केला असला, तरी त्याच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागांमध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com