Video
Watermelon Harvesting: कलिंगडाच्या फळांची उन्हामध्ये कशी काळजी घ्यायची?
watermelon harvesting tips: कलिंगडाची काढणी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण तेव्हाच गोड, रसाळ आणि दर्जेदार फळे मिळतात आणि बाजारातही चांगला भाव मिळतो.
