Video
Beekeeping Business: कमी भांडवलात मधुमक्षिका पालनाचा उद्योग कसा सुरु कराल?
honey production: शेतीपुरक व्यवसायांमध्ये विविध प्राणी आणि कीटकांच्या मदतीने आज नफ्याचे अनेक नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यापैकीच एक शाश्वत आणि फायदेशीर मार्ग म्हणजे मधुमक्षिका पालन व्यवसाय.
