Summer Buffalo Care: म्हशींवरचा उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी काय करावे?

Buffalo Summer Management: उन्हाळ्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो. विशेषतः म्हशींना उष्णता सहन करणे अवघड जाते. त्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनात घट होते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com