Video
Fertilizer Management: रासायनिक खतांचा खर्च कमी करुनही चांगले उत्पादन कसे घेता येते?
Organic Farming: सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम महागाईवर होत असून, खरिप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढत आहेत.
