Jowar Rain Care: अवकाळी पावसात ज्वारी पिकाच्या रक्षणासाठी कोणते उपाय कराल?

Unseasonal Rain Farming Tips: अवकाळी पावसाने जवळपास संपूर्ण राज्यात हजेरी लावली असून, ज्वारी पिकालाही मोठा फटका बसला आहे. काढणीस आलेली ज्वारी लोळणे, दाण्यांना कोंब फुटणे आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com