Video
Onion Crop Protection: अवकाळी पावसात रब्बी आणि उन्हाळी कांद्याची काळजी कशी घ्याल?
Rabi Onion Management: मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या शेतांमध्ये रब्बी पिकांसोबत कांद्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर आहे.
