Video
Mango Farming: आंबा मोहोराचे भुरी आणि तुडतुड्यापासून संरक्षण कसे कराल?
mango blossom protection: डिसेंबर महिना सुरू झाला की आंब्याच्या मोहराची चाहूल लागते. सध्या झाडांना मोहोर धरू लागला असून, याच काळात विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
