Video
Banana Winter Care: केळी बागेचे थंडीपासून संरक्षण कसे करावे?
banana crop protection: राज्यात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. तापमानात हळूहळू घट होत असून, त्याचा थेट परिणाम केळीच्या वाढी आणि उत्पादनावर जाणवू लागलाय. थंडीमुळे झाडांची वाढ मंदावते आणि फळांची गुणवत्ता कमी होते.
