Video
Turmeric Processing: दर्जेदार हळद उत्पादनासाठी हळदीची प्रक्रिया कशी करावी?
Turmeric Production: हळदीचे पीक इतर पिकांपेक्षा काहीसे वेगळे आहे, कारण ते काढल्यानंतर लगेच विक्रीसाठी तयार होत नाही. काढणीनंतर त्यावर प्रक्रिया करावी लागते, तेव्हाच बाजारात विक्रीयोग्य उत्पादन मिळते.
