Sugarcane Pest Control: उसावर लोकरी मावा येऊच नये म्हणून काय करावं?

Woolly Aphid Control: लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाल्यास उसाच्या पानांवर पांढऱ्या लोकरीसारखा थर दिसू लागतो. कालांतराने पानांचा हिरवा रंग फिका पडतो, त्यावर काळसर बुरशी वाढते, प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया मंदावते आणि पाने सुकू लागतात.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com