Livestock Disease: जनावरांमध्ये घटसर्प रोगाची लागण होऊच नये म्हणून काय करावे?

Livestock Vaccination: पावसाळ्याची सुरुवात होताच वातावरणात मोठे बदल होतात आणि त्यासोबतच विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक परिस्थिती निर्माण होते. याचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे, तर पशुधनावरही होतो.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com