Video
Moringa Powder: शेवग्याच्या पानांची पावडर कशी तयार करावी?
moringa leaf processing: सध्या लोकांचा कल आरोग्यदायी आहाराकडे वाढत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेवग्याच्या गुणकारी वैशिष्ट्यांमुळे त्याच्या पानांच्या पावडरला बाजारात वाढती मागणी मिळत आहे.
