Video
Chilli Cultivation: मिरचीची रोपे कशी तयार करावीत?
Chilli Seedlings: मिरची हा महाराष्ट्रीयन आहारातील अविभाज्य घटक असून भारतीय खाद्यसंस्कृतीत तिला मोठे महत्त्व आहे. साधी तिखट मिरची असो किंवा ढोबळी मिरची या दोन्ही प्रकारांना वर्षभर बाजारात सातत्याने मागणी असते.
